कर्ज योजना
श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्थेत विविध प्रकारच्या कर्ज योजना सुरु असुन त्याचा सर्व ग्राहकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा
जामिन तारण कर्ज
(वैयक्तिक कर्ज योजना)
घरगुती अडचणी करीता शुभकार्यासाठी गरजेच्यावेळी रुपये पंच्यातर हजारापर्यंत कर्ज 36 महीने ते 60 महीने मुदतीने उपलब्ध. दरमहीन्याच्या 15 तारखेपर्यंत हप्ता भरणे अनिवार्य आहे. दरमहा हप्ता कमी होत जाणेची सोय.
वाहन तारण कर्ज योजना
आता वाहन घेणे झाले सोपे!
नवीन वाहन किंवा 5 वर्षाच्या आतील जुने वाहन घेण्यासाठी अतिशय सुलभ प्रक्रियाकरुन कर्ज प्राप्त करता येते.
नवीन वाहन किंवा 5 वर्षाच्या आतील जुने वाहन घेण्यासाठी अतिशय सुलभ प्रक्रियाकरुन कर्ज प्राप्त करता येते.
सोने तारण कर्ज
संस्था सोने तारण कर्ज हे संस्थेत केवळ 10 मिनिटात उपलब्ध करुन देते संस्थेच्या अधिकृत सराफाकडुन चोख सोन्यावर वेळोवेळी असणाऱ्या बाजारभावा नुसार मुल्यांकन करुन 1 वर्ष मुदतीने उपलब्ध,व्याजावर व्याज आकारणी नाही.
सर्वात कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध
सर्वात कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध
ठेव तारण कर्ज
संस्थेत असणाऱ्या ठेवीवर 80 टक्के कर्ज केवळ ठेवीला असणाऱ्या व्याजदारात दोन टक्के अधिक व्याजाने त्वरीत उपलब्ध.
<br/
<br/
कर्ज योजना व्याजदर
- जामिन तारण कर्ज ( वैयक्तिक कर्ज योजना ) व्याजदर 16%
- नविन वाहनाकरीता व्याजदर 13%
- जुने वाहनाकरीत व्याजदर 14%
- सोने तारण कर्ज 13%
- स्थावर तारण कर्ज (व्यवसाय कर्ज योजना ) 13%
- ठेव तारण कर्ज-ठेवीच्या व्याजदरात 2% अधिक व्याजदर
- दैनंदीन ठेवीवर कर्ज व्याजदर 12%
अधिक माहितीकरिता आमच्या नजीकच्या शाखेशी त्वरीत संपर्क करा.