ठेव योजना​

खातेदारांच्या सेवेसाठी खालील बचत योजना पतसंस्थेमध्ये उपलब्ध आहेत. या सर्व योजनांमध्ये ज्येष्ठ नागरीकांना (साठ वर्ष पुर्ण )ज्यांना संस्थेपर्यंत येणे शक्य नाही त्यांना घरपोच सेवा देणेत येते.

ठेव योजना

मुदत ठेव

  • 31 दिवस ते 90 दिवस – 6%
  • 91 दिवस ते 180 दिवस – 7%
  • 181 दिवस ते 12 महीने – 8%
  • 1 वर्ष  ते  5 वर्ष – 10%

आवर्त ठेव

  • 1 वर्ष – 8%
  • 2 वर्ष – 9%
  • 3 वर्ष – 9%
  • 4 वर्ष – 10%

मासिक प्राप्ती ठेव योजना (पेन्शन योजना )

  •  25 महीने 60 महीने – 10%

(ज्येष्ठ नागरीकांना मासिक प्राप्ती व मुदत ठेव योजनेत अर्धा टक्का जास्त व्याजदर)
अधिक माहितीकरिता आमच्या नजीकच्या शाखेशी त्वरीत संपर्क करा.

Scroll to Top