कर्ज योजनांसाठी लागणारी कागदपत्रे

जामिन तारण कर्ज (वैयक्तिक कर्ज योजना)

घरगुती अडचणी करीता शुभकार्यासाठी गरजेच्यावेळी रुपये पंच्यातर हजारापर्यंत कर्ज 36 महीने ते 60 महीने मुदतीने उपलब्ध. दरमहीन्याच्या 15 तारखेपर्यंत हप्ता भरणे अनिवार्य आहे. दरमहा हप्ता कमी होत जाणेची सोय. ​

खालील प्रमाणे कागदपत्रे देणे आवश्यक

  • कर्जदार व दोन जामिनदार
  • उत्पन्न पुरावे - पगार पत्रक, इन्कमटॅक्स रिटर्न
  • रेशनकार्ड/ आधारकार्ड /पॅनकार्ड /घरपटटी प्रत्येकी एक झेरॉक्स
  • रु.100/-चे बॉण्ड पेपर वर प्रतिज्ञापत्र/अन्य बँकाचा व संस्थाचा ना हरकत दाखला
  • रु.200/-चे बॉण्ड कर्जदाराचे नावाने
  • पासपोर्ट साईज फोटो

वाहन तारण कर्ज योजना

नवीन वाहन किंवा 5 वर्षाच्या आतील जुने वाहन घेण्यासाठी अतिशय सुलभ प्रक्रिया करुन कर्ज प्राप्त करता येते.

नविन वाहनाकरीता खालील प्रमाणे कागदपत्रे देणे आवश्यक

  • कर्जदार व दोन जामिनदार
  • उत्पन्न पुरावे - पगार पत्रक, इन्कमटॅक्स रिटर्न
  • रेशनकार्ड/ आधारकार्ड /पॅनकार्ड /घरपटटी प्रत्येकी एक झेरॉक्स
  • रु.100/-चे बॉण्ड पेपर वर प्रतिज्ञापत्र/अन्य बँकाचा व संस्थाचा ना हरकत दाखला
  • कर्ज रक्कमेवर 0.1% टक्याने बॉण्ड
  • वाहनाचे कोटेशन, बोजा फॉर्म
  • कोटेशनच्या 75% कर्ज रक्कम मंजुरी
  • पासपोर्ट साईज फोटो

पाच वर्षाचे आतील जुने वाहनाकरीता खालील प्रमाणे कागदपत्रे देणे आवश्यक

  • कर्जदार व दोन जामिनदार
  • उत्पन्न पुरावे - पगार पत्रक, इन्कमटॅक्स रिटर्न
  • रेशनकार्ड/ आधारकार्ड /पॅनकार्ड /घरपटटी प्रत्येकी एक झेरॉक्स
  • रु.100/-चे बॉण्ड पेपर वर प्रतिज्ञापत्र/अन्य बँकाचा व संस्थाचा ना हरकत दाखला
  • कर्ज रक्कमेवर 0.1% टक्याने बॉण्ड
  • वाहनाचे संस्थेच्या अधिकृत व्हॅल्युअर कडुन व्हॅल्युऐशन
  • वाहनावर संस्थेचा बोजा चढवुन आणल्यानंतर व्हॅल्युऐशनच्या 50 टक्के कर्ज मंजुरी
  • पासपोर्ट साईज फोटो

स्थावर तारण कर्ज (व्यवसाय कर्ज योजना)

खालील प्रमाणे कागदपत्रे देणे आवश्यक

  • कर्जदार व दोन जामिनदार
  • उत्पन्न पुरावे - पगार पत्रक, इन्कमटॅक्स रिटर्न
  • रेशनकार्ड/ आधारकार्ड /पॅनकार्ड /घरपटटी प्रत्येकी एक झेरॉक्स
  • रु.100/-चे बॉण्ड पेपर वर प्रतिज्ञापत्र/अन्य बँकाचा व संस्थाचा ना हरकत दाखला
  • रु.100/-चे बॉण्ड (प्रति लाख) कर्जदाराचे नावाने
  • करारपत्र रु.100/-चे बॉण्ड पेपरवर कर्जदाराचे नावाने
  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्थावर मालमत्ता तारण
  • सर्च रिपोर्ट, रजिस्टर मॉरगेज, व्हॅल्युऐशन रिपोर्ट
  • संस्थेच्या अधिकृत व्हॅल्युअर कडुन केल्येल्या व्हॅल्युऐशनच्या 50% कर्ज
  • स्थावर मालमत्तेवर संस्थेचा बोजा नोंद आवश्यक
Scroll to Top