श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, खेड
आमच्या वेबसाईटवर स्वागत आहे
संस्थेचे मुख्य कार्यालय
सन 2017 मध्ये संस्थेने पुन्हा एकदा स्वमालकीच्या दुमजली स्वतंत्र इमारत खरेदी केली असुन संस्था आज येथे कार्यरत आहे.
आमच्या लोकप्रिय योजना
मासिक प्राप्ती योजना
निवृत्तीधारक ठेवीदारांमध्ये ही योजना जास्त लोकप्रिय असून या योजनेचा कालावधी 25
महीने ते 5 वर्ष असा आहे. या याजनेचे ठेवीवरील व्याज दरमहा बचत खाती वर्ग केले जाते शिवाय व्याजाची पुनर्गुंतवणूकसुध्दा आवर्त ठेव योजनेत करता येते.मात्र या योजनेला बचत खाते असणे अनिवार्य आहे.
या योजनेत देखील जेष्ठ नागरीकांना (साठ वर्ष पुर्ण )अर्धा टक्का जादा व्याज दिले जाते.
मुदत ठेव योजना
ही योजना 31 दिवसांपासुन सुरु होते व तिचा जास्तीत जास्त कालावधी 60 महीन्यापर्यंत
आहे. ह्या योजनेच्या कालावधीनुसार त्याचा व्याजदर ठरविणेत आलेला आहे. ह्या मुदतीचा गुतवणुकीचा कालावधी पुर्ण होउुन गेल्यावर संस्थेचे ग्राहक कधीही आला, तरी मुदत संपलेचे दिनांकापासुनच नुतनिकरण केले जाते.
ह्या योजनेच्या असणाऱ्या प्रचलित व्याजदरात ज्येष्ठ नागरीकांना (साठ वर्ष पुर्ण)अर्धा टक्का जादा व्याज दिले जाते.
ग्राहकांचा विश्वास...
हाच संस्थेचा आत्मा
₹
0
Crore +
गृहकर्ज वाटप
₹
0
Crore +
वाहन कर्ज वाटप
0
+
सुवर्ण तारण कर्ज लाभार्थी
0
भागधारक
नुकतेच संपन्न झालेले कार्यक्रम
वेळणेश्वर शाखेचा शुभारंभ
January 20, 2019
दिनांक 20/01/2019 रोजी वेळणेश्वर शाखेचा शुभारंभ करणेत आला.आज रोजी खेड येथील प्रधान कार्यालयातील शाखेसह संस्थेच्या एकुण चार शाखा कार्यान्वीत आहेत.